Tuesday, June 17, 2025
आज मराठी
  • Login
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
आज मराठी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Home राजकारण

पाच वर्षात तुम्ही काय विकास केला हे जनतेला माहीत आहे सुरेश धस यांची सत्ताधारी आमदारांवर टीका

वाचा सविस्तर बातमी आज मराठीवर

admin by admin
November 14, 2024
in राजकारण
0
पाच वर्षात तुम्ही काय विकास केला हे जनतेला माहीत आहे सुरेश धस यांची सत्ताधारी आमदारांवर टीका
0 0
Read Time:6 Minute, 47 Second

आष्टी l आज मराठी
मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणीला अर्ध्या रात्री धावून जाऊन मदतीचा हात पढे करणारा नेते वंचित घटकासाठी अहोरात्र झटणाऱ्या २४ तास ३६५ दिवस जनसेवेसाठी कार्य तत्पर सुरेश धस यांना मोठ्या प्रमाणावर वाढता प्रतिसाद मिळत असून दहानेवाला एक वो टायगर; खेल पलटने वाला है,अब ना रूकेगा सुरेश आण्णा धस जनता का रखवाला है , क्योकी माहोल बदलने वाला है,परिवर्तन होने वाला है!हा एकच नारा घुमत आहे.
२३१ आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी ,शिवसेना,रिपाई व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश रामचंद्र धस हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
पाच वर्षात तुम्ही कोणते विकास कामे केले आहेत हे जनतेला माहित आहे अशी टीका नाव न घेता सुरेश धस यांनी विद्यमान आमदारावर केली गाव दौऱ्यात मतदारांना संवाद साधताना सुरेश धस बोलत होते,
विरोधक निवडणूकीपूरते आश्वासन देत आहेत. त्यांच्या थुलतापांना बळी पडू नका कारण हे फक्त निवडणुकीपुरतेच तुमच्या दारात येत आहे.24 तास 365 दिवस मी तुमच्या सेवेत असून माझे धस कुटुंब देखील आपल्या सुखदुःखात सहभागी होत आहे.
2014 आणि 2019 ला जे लोकप्रतिनिधी निवडून आले होते ते कधी तुमच्या बेदरवाडीत त्यांच्या पाच वर्षाच्या काळात कधी आले होते का त्यांना त्या काळात ही वाडी माहिती झाली का.तुम्ही पाच वर्षांच्या काळात या भागात तुम्ही काय विकास केला आहे हे सुद्धा नागरिकांना माहिती नाही.येणाऱ्या काळात शेततलाव ही योजना या भागात प्रभावी राबविली तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे जीवमान बदल्यासाठी मोठ्या प्रमाणावर साथ मिळेल.बेरोजगार तरुणांसाठी अनेक प्रभावी योजना राबवण्याचा माझा मानस असून त्यांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी व सर्व बाबी सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील असणारा असून यासाठी मला साथ व समर्थन द्या. मी व माझं धस कुटुंब आपल्या साठी प्रयत्नशील राहील आणि प्रशासनात माझी चांगली पकड असल्याने मी आपल्या पर्यत सर्व सरकारी योजना राबविल अशी ग्वाही धस यांनी बोलताना मतदारांना दिली.त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 3 चिन्ह कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करण्यासाठी मी आपल्या गावात आलो असल्याची विनंती भाजपा उमेदवार सुरेश धस यांनी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची सेवा करत आहेत.लोकांच्या सुखदुःखात तसेच अडीअडचणीला धावून जातात.तसेच शेतकरी हिताचे निर्णय शासनस्तरावर पाठपुराव्याने मार्गी लावतात.त्यामुळे आता आष्टी मतदारसंघातील जनतेचा त्यांना मोठ्या प्रमाणावर वाढता पाठिंबा मिळत आहे.मतदानरूपी आशिर्वाद देऊन चिन्ह कमळ ,अनुक्रम ३ समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी आवाहन केले जात आहे. दहाडने वाला एक वो टायगर; खेल पलटने वाला है,अब ना रूकेगा सुरेश आण्णा धस जनता का रखवाला है , क्योकी माहोल बदलने वाला है,परिवर्तन होने वाला है!हा एकच नारा घुमत आहे.
पाटोदा तालुक्यात गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी अनेक गावांना सुरेश धस यांचा गणगेवाडी, कणसेवाडी (गुंडेवाडी), बीडसांगवी, चिखलीनाथ, अंतापुर, निवडुंगा, वहाली, सावरगाव, लांबरवाडी, सुप्पा, बेदरवाडी, गवळवाडी, नागेशवाडी, कुटेवाडी, शिखरवाडी, पारनेर,येवलेवाडी, सौताडा, भुरेवाडी, मुगगाव (जोगदंडवाडी) या गावांना भेटी देत संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भागवत येवले, जि.प.सदस्य माऊली जरांगे,भाऊसाहेब भवर,मधुकर गर्जे,संतोष राख,संजय नवले,महेंद्र गर्जे,सुखदेव सानप,गोवर्धन सानप,किरण शिंदे,सिद्धेश्वर ढोले,अभय पवार,देविदास खोटे,संतराम माने,दगडू गोळवे,माजी सरपंच हनुमंत दौलतराव सोडगे, नाना गोळवे, माणिकराव सोंडगे,महेश सोंडगे,फुलाजी सोंडगे,शिवनाथ सोंडगे, अंबादास गवळी,राजाभाऊ सोंडगे,पंढरीनाथ सोंडगे,अजिनाथ सोंडगे,सुशांत सोंडगे,शाहूराव गवळी, देविदास गोळवे,प्रल्हाद गळवी, रोहिदास गळवी,लक्ष्मण दहिवले,सरपंच शुभम नवले,संतोष औटे,अशोक दहिवले,अभिजित नवले,आलीम शेख, भाऊसाहेब भोपाळे, मोहन भोपाळे, श्रीहरी सगळे,सतीश अंधुरे,हभप हनुमंत महाराज येवले,संजय नवले,महेंद्र गर्जे,पत्रकार दिनेश लिंबेकर,गोरख येवले,सरपंच परशराम टेकाळे, अशोक शेठ येवले,कैलास टेकाळे,सद्गुरु नेमाने,अंगद येवले,ईश्वर येवले, विष्णू येवले,सयाजी येवले,नारायण टेकाळे, मल्हारी नेमाने,दादा कोल्हे आदींसह महिला भगिनी, ग्रामस्थ व मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

About Post Author

admin

admin@aajmarathi.tv
https://aajmarathi.tv
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %
Previous Post

उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारासाठी पत्नी दमयंती धोंडे उतरल्या मैदानात

Next Post

आ.बाळासाहेब आजबेंच्या विजयासाठी पाटोदा तालुक्यातील युवकांची टीम सक्रिय!

admin

admin

Next Post
आ.बाळासाहेब आजबेंच्या विजयासाठी पाटोदा तालुक्यातील युवकांची टीम सक्रिय!

आ.बाळासाहेब आजबेंच्या विजयासाठी पाटोदा तालुक्यातील युवकांची टीम सक्रिय!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आ. बाळासाहेब आजबे यांची प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोर वाढवला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आ. बाळासाहेब आजबे यांची प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोर वाढवला

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
(Add your review)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

October 3, 2023
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

August 18, 2023
क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

October 10, 2023
आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

December 29, 2024
आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

0
अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

0
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

0
आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

0
दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025

Recent News

Aaj Marathi

आमच्या बद्दल

एकीकडे मानवी जगणे प्रचंड स्पर्धात्मक बनले आहे.अशा काळात मानवी मनाला ऊर्जा देणारे मनोरंजनासह विविधांगी नवनवीन माहिती देणार साधन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत डिजिटल माध्यमातील लोकप्रिय ‘आज मराठी’ युटुब चॅनल अन् वेब पोर्टल या डिजीटल माध्यमातील सेवेत आपण बातम्या मनोरंजन वाचु पाहु शकता, त्याचबरोबर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक ताज्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाणार आहे. टेक्स आणि व्हिडीओ या दोन्ही स्वरूपात ताज्या बातम्या आपणास या ठिकाणी वाचायला अन् पहायला मिळतील. या सेवेचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपणास केव्हाही अन् कुठेही लाभ घेता येणार आहे अविशांत कुमकर मुख्य संपादक आज मराठी नेटवर्क 9421585803 / 9763420555

Browse by Category

  • Uncategorized
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Follow the Aaj Marathi channel on WhatsApp

Join now!
X