Read Time:1 Minute, 16 Second
आज मराठी वृत्तसेवा
क-हेवडगाव येथील युवक तथा प्रसिद्ध पहिलवान अक्षय गायकवाड यांची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही निवड घोषित केली आहे
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव येथील युवा नेते पै. अक्षय गंगाधर गायकवाड यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष युवा उप प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी निवड झाल्यबदल निवडीचे नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करतांना राज्याचे उप मुखमंत्री अजित पवार ,सूरज चव्हाण, आ.बाळासाहेब आजबे, माजी जि.प.अध्यक्ष डॉ शिवाजी काका राउत, गंगाधर गायकवाड व आदी उपस्थित दिसत आहेत या निवडीबद्दल आष्टी तालुक्यातील मित्रपरिवार आणि अक्षय गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे