Monday, June 9, 2025
आज मराठी
  • Login
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
आज मराठी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Home राजकारण

प्रदेशाध्यक्षपदी नाईकवाडे-रॉय, कार्याध्यक्षपदी खान, खंदारे, सरचिटणीसपदी पाटील यांची निवड.

वाचा सविस्तर बातमी आज मराठीवर

Avishant Kumkar by Avishant Kumkar
October 23, 2023
in राजकारण
0
प्रदेशाध्यक्षपदी नाईकवाडे-रॉय, कार्याध्यक्षपदी खान, खंदारे, सरचिटणीसपदी पाटील यांची निवड.
0 0
Read Time:3 Minute, 47 Second

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महिला महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड

राज्यातील नामवंत महिलांचा कार्यकारिणीमध्ये समावेश

मुंबई, प्रतिनिधी

देशातील पत्रकारांची नंबर वन संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्रातील महिला कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा, शैलजा जोगल, राष्ट्रीय संचालक संशोधन सल्लागार रेणुका कड यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुकेशनी नाईकवाडे-रॉय यांची निवड केली. सुकेशनी नाईकवाडे- रॉय यांनी राज्याच्या सर्व विभागांतून राज्य महिला पदाधिकाऱ्यांची निवड घोषित केली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या निवड झालेल्या सर्व महिला पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महाराष्ट्र राज्य महिला विभाग कार्यकारिणी पुढीलप्रमाणे प्रदेशाध्यक्ष – सुकेशनी नाईकवाडे- रॉय, बीड, कार्याध्यक्ष फराह खान- मुंबई, संजना खंदारे- छत्रपती संभाजीनगर, उपाध्यक्ष नीता सोनवणे- नागपूर, अप्सरा आगा- पुणे, सुमित्रा वसावे- नंदुरबार, दीपाली घडवजे-भाडमुखे- नाशिक, सरचिटणीस शामिभा पाटील जळगाव, सहसरचिटणीस पूजा येवला छत्रपती संभाजीनगर, जुही धर्मे- मुंबई, कोषाध्यक्ष स्वाती नाईकवाडे- खुणे धाराशिव, कार्यवाहक अहिल्या कस्पटे- लातूर, सुचिता जोगदंड- नांदेड, सहकार्यवाहक सविता चंद्रे- यवतमाळ, स्वाती रघुवंशी- वाशीम, श्रेया शिरोडकर- मुंबई, संघटक प्रियांका पाटील शेळके-बोबडे अहमदनगर, वैष्णवी मंदाले- अमरावती, गौरी आवळे – सातारा, मोनिका क्षीरसागर- कोल्हापूर, आरती जोशी- छत्रपती संभाजीनगर, अकांक्षा रक्ताटे- मुंबई, वर्षा नलावडे- मुंबई, अनुराधा कदम- कोल्हापूर, प्रवक्ता वर्षा कोडापे- चंद्रपूर, प्रसिद्धी प्रमुख- पल्लवी अटल -मुदगल हिंगोली, रेणुका सूर्यवंशी- पुणे, सोनाली मांडलिक- मुंबई, सदस्य रुची बनगैय्या अमरावती, पूनम चौरे- पालघर, पद्मा गिऱ्हे- नांदेड, मानसी देवकर- ठाणे, समीक्षा बोंडे- छत्रपती संभाजीनगर.या निवडीनंतर सर्व महिलांना शुभेच्छा देत प्रदेशाध्यक्षा सुकेशनी नाईकवाडे- रॉय यांनी सांगितले की, येत्या आठवडाभरात सर्व विभागीय अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या ‘पंचसूत्री’ शिवाय पत्रकार महिलांचे प्रश्न, पत्रकार महिलांचे स्थान, पत्रकार महिलांना मिळणाऱ्या सुविधा यावर आम्ही अधिक काम करणार आहोत.

Share

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

About Post Author

Avishant Kumkar

aajmarathi87@gmail.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %
Previous Post

पिंपरी,ठोंबळसांगवी येथील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या लवकरच सोडवणार आ.सुरेश धस यांचे आश्वासन

Next Post

माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा, अन्यथा देशभर आंदोलन उभारणार

Avishant Kumkar

Avishant Kumkar

Next Post
माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा, अन्यथा देशभर आंदोलन उभारणार

माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा, अन्यथा देशभर आंदोलन उभारणार

आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत अन्नतंत्र महाविद्यालय आष्टीच्या संघाने सुवर्णपदक पटकावले

आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत अन्नतंत्र महाविद्यालय आष्टीच्या संघाने सुवर्णपदक पटकावले

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
(Add your review)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

October 3, 2023
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

August 18, 2023
क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

October 10, 2023
आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

December 29, 2024
आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

0
अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

0
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

0
आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

0
दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025

Recent News

Aaj Marathi

आमच्या बद्दल

एकीकडे मानवी जगणे प्रचंड स्पर्धात्मक बनले आहे.अशा काळात मानवी मनाला ऊर्जा देणारे मनोरंजनासह विविधांगी नवनवीन माहिती देणार साधन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत डिजिटल माध्यमातील लोकप्रिय ‘आज मराठी’ युटुब चॅनल अन् वेब पोर्टल या डिजीटल माध्यमातील सेवेत आपण बातम्या मनोरंजन वाचु पाहु शकता, त्याचबरोबर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक ताज्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाणार आहे. टेक्स आणि व्हिडीओ या दोन्ही स्वरूपात ताज्या बातम्या आपणास या ठिकाणी वाचायला अन् पहायला मिळतील. या सेवेचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपणास केव्हाही अन् कुठेही लाभ घेता येणार आहे अविशांत कुमकर मुख्य संपादक आज मराठी नेटवर्क 9421585803 / 9763420555

Browse by Category

  • Uncategorized
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Follow the Aaj Marathi channel on WhatsApp

Join now!
X