Read Time:1 Minute, 12 Second
आष्टी l आज मराठी वृत्तसेवा
सामाजिक बांधिलकी जपत सहकार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने महानंदाच्या संचालिका प्राजक्ता सुरेश धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आष्टी शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. यावेळी इंजि. संदीप घोलप, महावितरणचे उमेश सातपुते,युवा उघोजक महेश हबंर्डे, भोगाडे मोटर्सचे मालक सचिन भोगाडे, प्रशांत व्दारके, भाऊसाहेब हराळ, गणेश पोकळे,.माजी सरपंच नानासाहेब ढोरमारे, समिर पोकळे, विद्यासागर मंडले, माऊली गोरे, रामशेठ योगे, योगेशशेठ तोडकर, लखन पोकळे, सागर कदम, निलेश शेठ सोनवणे, मयूर आधापुरे, वैजनाथ डहाळे, अँड.शरद कदम, शरद भगत, अतुल हराळ,आशोक हबंर्डे आदी उपस्थित होते.