Read Time:1 Minute, 2 Second
आज मराठी वृत्तसेवा
मुंबईतील प्रसिद्ध असणारा लालबागचा राजा गणपतीचे विविध सेलिब्रिटी विविध स्थरातील मान्यवर मंडळी दर्शन घेण्यासाठी दररोज गर्दी करत आहेत लातूर,बीड,उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे
बीड जिल्ह्यातील लोकप्रिय नेते तथा विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मंगळवार दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी लालबागचा राजाचे दर्शन घेतले आहे याबाबत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरती फोटो पोस्ट केले आहेत याला लाईक शेअर कमेंट मोठ्या प्रमाणावर येत आहेत