Monday, June 16, 2025
आज मराठी
  • Login
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
आज मराठी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Home खेळ

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर

वाचा सविस्तर बातमी आज मराठीवर

admin by admin
May 19, 2024
in खेळ
0
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर
0 0
Read Time:6 Minute, 8 Second

अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी

क्रीडा प्रतिनिधी पुणे

पुणे  येथे झालेल्या बैठकित महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली. सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधीना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या सौ. ग्रीष्मा पाटील, पुण्यातील सौ. अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

पूणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकिला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमीत्या जाहिर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत.

समित्या खालीलप्रमाणे :

स्विकृत शासकीय परिषद सदस्य :-
१) श्री जनार्दन शेळके, बीड , २) श्री नामदेव गोमारे, लातूर , ३) सौ प्राची वाईकर, पुणे , ४) सौ माधुरी कोळी, ठाणे , ५) श्रीम. सुजाता शानमे, धाराशिव, ६) श्रीम. प्रविता माने, रायगड

कार्यालयीन सचिव : डॉ प्रशांत इनामदार, सांगली

स्पर्धा समिती :
१) संदीप तावडे, रत्नागिरी कार्यकारी अध्यक्ष, २) कमलाकर कोळी, ठाणे, सचिव, ३) रमेश नांदेडकर, नांदेड, सदस्य, ४) जगदीश दवणे, पालघर, सदस्य

खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती
१) प्रा. डॉ. नागनाथ गजमल, हिंगोली कार्यकारी, अध्यक्ष, २) डॉ. नरेंद्र कुंदर, मुंबई उपनगर, सचिव
३) आशिष पाटील, रायगड, सहसचिव, ४) निलेश परब, मुंबई, सदस्य, ५) सुरेंद्र विश्वकर्मा, मुंबई, सदस्य, ६) महेंद्र गाढवे, सातारा, सदस्य, ७) कृष्णा करंजळकर, रत्नागिरी, सदस्य, ८) प्रियांका चव्हाण, ठाणे, सदस्य, ९) श्वेता पाटेकर, मुंबई, सदस्या

पंच मंडळ :
1) सुधाकर राऊळ, मुंबई, कार्यकारी अध्यक्ष, २) प्रशांत पाटणकर, मुंबई उपनगर, सचिव, ३) नानासाहेब झांबरे, पुणे, सहसचिव, ४) शरद व्हनकडे, सोलापूर, सदस्य, ५) संदेश आंब्रे, मुंबई उपनगरस, सदस्य, ६) डॉ. रफिक शेख , जालना, सदस्य, ७) किशोर पाटील, ठाणे, सदस्य
८) प्रभाकर काळे, धाराशिव, सदस्य, ९) संतोष सावंत, परभणी, सदस्य, १०) किरण वाघ, पुणे, सदस्य, ११) डॉ. सौ. रत्नराणी कोळी, लातूर, सदस्या

निधी समिती :
१) राजेंद्र महाले, धुळे, कार्यकारी अध्यक्ष, २) अनिल खोचरे, धाराशिव, सचिव, ३) सचिन मुळे, छ. संभाजीनगर, सदस्य, ४) डॉ. समीर शेख, सांगली, सदस्य, ५) बाळासाहेब जामकर, परभणी, सदस्य, ६) यतीन जाधव, रत्नागिरी, सदस्य, ७) डॉ. राजेश सुभेदार, मुंबई उपनगर, सदस्य, ८) सुर्यकांत ठाकूर, रायगड, सदस्य

पुरस्कार छाननी समिती
१) श्रीकांत ढेपे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) जगदीश नानजकर, पुणे, सचिव, ३) निर्मल थोरात, अहमदनगर, सदस्य, ४) शिरीन गोडबोले, पुणे, सदस्य, ५) सौ. सुप्रिया गाढवे, धाराशिव, सदस्य

प्रसिद्धी समिती :
१) अजित संगवे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) राजेश कळंबटे, रत्नागिरी, सचिव, ३) महेश विचारे, मुंबई, सदस्य, ४) भूषण कदम, पुणे, सदस्य, ५) संदीप बल्लाळ, पुणे, सदस्य, ६) दादासाहेब चोरमले, सातारा, सदस्य, ७) प्रेमचंद चौधरी, जळगाव, सदस्य, ८) गणेश माळवे, परभणी, सदस्य

अनुशासन समिती :,
१) श्रीरंग इनामदार, पुणे, कार्यकारी अध्यक्ष, २) अॅड. बालाजी सगर किल्लारीकर, छ. संभाजीनगर, सचिव, ३) अॅड. जयदीप वंशपायन, नाशिक, सदस्य, ४) संजीव ठाकूर-देसाई, मुंबई, सदस्य, ५) मनोज परदेशी, नंदुरबार, सदस्य

महिला कल्याण समिती :
१) सौ. सारिका काळे-खोत, धाराशिव, कार्यकारी अध्यक्षा, २) सौ राखी जोशी, पुणे, सचिव, ३) सौ. नेहा तपस्वी-ताडे, पुणे, सदस्या, ४) सौ. भाग्यश्री फडतरे, सातारा, सदस्या,

ॲथलिट कमिशन :
१) एजस शेख, मुंबई, कार्यकारी अध्यक्ष, २) सौ. रोहिणी आवारे, धाराशिव, सचिव, ३) सौ प्रियांका येळे, सातारा, सदस्या, ४) कु श्वेता गवळी, अहमदनगर, सदस्या, ५) श्री पराग आंबेकर, मुंबई, सदस्य, ६) श्री आशुतोष गायकैवारी, पुणे, सदस्य, ७) श्री युवराज जाधव, सांगली, सदस्य

Share

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

About Post Author

admin

admin@aajmarathi.tv
https://aajmarathi.tv
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %
Previous Post

सामान्यांचा व्हॉईस दुबळा होऊ देऊ नका – ज्येष्ठ नेते शरद पवार

Next Post

demo news

admin

admin

Next Post

demo news

विधानसभा २०२४ निवडणुकीत पैशांचा महापूर

विधानसभा २०२४ निवडणुकीत पैशांचा महापूर

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
(Add your review)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

October 3, 2023
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

August 18, 2023
क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

October 10, 2023
आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

December 29, 2024
आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

0
अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

0
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

0
आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

0
दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025

Recent News

Aaj Marathi

आमच्या बद्दल

एकीकडे मानवी जगणे प्रचंड स्पर्धात्मक बनले आहे.अशा काळात मानवी मनाला ऊर्जा देणारे मनोरंजनासह विविधांगी नवनवीन माहिती देणार साधन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत डिजिटल माध्यमातील लोकप्रिय ‘आज मराठी’ युटुब चॅनल अन् वेब पोर्टल या डिजीटल माध्यमातील सेवेत आपण बातम्या मनोरंजन वाचु पाहु शकता, त्याचबरोबर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक ताज्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाणार आहे. टेक्स आणि व्हिडीओ या दोन्ही स्वरूपात ताज्या बातम्या आपणास या ठिकाणी वाचायला अन् पहायला मिळतील. या सेवेचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपणास केव्हाही अन् कुठेही लाभ घेता येणार आहे अविशांत कुमकर मुख्य संपादक आज मराठी नेटवर्क 9421585803 / 9763420555

Browse by Category

  • Uncategorized
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Follow the Aaj Marathi channel on WhatsApp

Join now!
X