Tuesday, June 17, 2025
आज मराठी
  • Login
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
आज मराठी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Home राजकारण

सामान्यांचा व्हॉईस दुबळा होऊ देऊ नका – ज्येष्ठ नेते शरद पवार

वाचा सविस्तर बातमी आज मराठीवर

Avishant Kumkar by Avishant Kumkar
November 18, 2023
in राजकारण
0
सामान्यांचा व्हॉईस दुबळा होऊ देऊ नका – ज्येष्ठ नेते शरद पवार
0 0
Read Time:5 Minute, 57 Second

चौथे सत्र : व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन

ग.दि.मा.सभागृहातुन… अविशांत कुमकर l बारामती

एकंदरीत आज देशातील माध्यमांशी स्थिती बदलली आहे. पत्रकाराला स्वतः चे मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे, असे वातावरण आहे.

सत्य आणि योग्य असेल तर मांडा पण कुणाच्या सूचनेवरून भूमिका ठरवू नका.
सामान्यांचा अपेक्षेचे ओझे पत्रकारितेवर आहे.
हा जो “व्हॉईस” आहे तो दुबळा होऊ देऊ नका, असे आवाहन देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले.

पत्रकारिता व साहित्याच्या माध्यमातून आपल्या लेखणी द्वारे आयुष्य झिजविणाऱ्या सारस्वतांचा व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री पवार बोलत होते.
ते म्हणाले की, पत्रकारांच्या अधिवेशनाला खूप वेळा उपस्थीत राहिलो आहे.
महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांशी घनिष्ठ संबंध होते. स्व.नीळकंठ खाडिलकर यांनी अनेक वेळा मुलाखती घेतल्या. राजनीती पहिले वर्तमानपत्र काढले. नेता , काॅंग्रेस पत्रिका, सकाळचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केल्याच्या गमतीदार आठवणी त्यांनी सांगितल्या.
सबंध देशाचे चित्र समोर ठेवले तर मोदींच्या नेतत्वातील भाजप शासित राज्य कमी आहेत.
खासकरून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, मध्ये भाजप नाही. गोवा मध्ये तोडफोड झाली, महाराष्ट्र मध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली.
देशातील जवळपास ५ टक्के राज्य भाजपच्या बाजूला नाहीत. देशाच्या पुढील स्थिती येत्या काळात बदलले असे चित्र आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रमाणे पत्रकारीतेची आज खरी गरज आहे.
सत्य मांडा, असत्यावर बोट ठेवा मात्र कुणाच्या तरी सांगण्यावरून काही मांडू नका, असेही ते म्हणाले.

देशापुढील सामाजिक परिस्थीती सुधारण्याचे आव्हान पत्रकारासमोर – सुशीलकुमार शिंदे..

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारितेची परंपरा मोठी असल्याचे सांगितले. छोट्या पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व्हाईस ऑफ मीडियाने सुरू केले आहे ते कौतुकास्पद आहे.
आपली राजकीय सुरुवात बारामतीतूनच झाल्याचे सांगून व्हाॅईस ऑफ मीडियाचे तीन वर्षांत संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे. गेल्या तीन – चार वर्षात देशाची सामाजिक परिस्थीती बिघडत आहे. त्यात सुधार करण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. त्यात पत्रकारांची भूमिका मोठी राहणार असल्याचं सांगितलं.

दडपशाहीचे धोरण समाजहिताला मारक आहे – खा.कुमार केतकर

पत्रकारिता हे जागतिक पातळीवर अत्यंत बिकट होत आहे. गेल्या ९ -१० महिन्यात मणिपूर संघर्ष मिडिया पासून दूर आहे. सामाजिक सुरुंग लावले जात आहेत. जाती -पाती मध्ये जाणीवपूर्वक संघर्ष पेटविले जात आहे. काश्मीरमध्येही पत्रकारितेवर बंधने आहेत. ही परिस्थिती आशियाई देशांमध्ये आहे. या परिस्थीतीतून पत्रकारितेला बाहेर काढण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने पुढाकार घ्यावा. ही माणस किती धडपडी आहेत, याची अनुभूती आली. त्यांनी हाती घेतलेले शिवधनुष्य मोठे आहे. आज जगातील पत्रकारिता अडचणीत आली असून ती स्वतंत्र नाही.पुढचा सेमिनार ईशान्य भारतात घ्या. तो भाग अडचणीत आहे, याची जाणीव इतर भागात नाही.मणिपूर मध्ये चार पत्रकार ठार मारले आहेत. भारतीय सैन्य आसामा रायफल ला देखील टार्गेट केले जात आहे. प्रक्षोभक यादवी सदृश्य परि्थिती गंभीर बनली आहे. प्रस्तापित सरकार विरोधात वातावरण आहे. २०२४ मध्ये देशातील वातावरण चिघळू शकेल अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुका ह्या ट्रेलर आहेत. नंतर पिक्चर मोठा राहणार आहे.वास्तविक चित्रण करने पत्रकाराना कठीण होऊन बसल असल्याचे म्हटले..

Share

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

About Post Author

Avishant Kumkar

aajmarathi87@gmail.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %
Previous Post

आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत अन्नतंत्र महाविद्यालय आष्टीच्या संघाने सुवर्णपदक पटकावले

Next Post

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर

Avishant Kumkar

Avishant Kumkar

Next Post
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर

demo news

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
(Add your review)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

October 3, 2023
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

August 18, 2023
क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

October 10, 2023
आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

December 29, 2024
आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

0
अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

0
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

0
आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

0
दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025

Recent News

Aaj Marathi

आमच्या बद्दल

एकीकडे मानवी जगणे प्रचंड स्पर्धात्मक बनले आहे.अशा काळात मानवी मनाला ऊर्जा देणारे मनोरंजनासह विविधांगी नवनवीन माहिती देणार साधन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत डिजिटल माध्यमातील लोकप्रिय ‘आज मराठी’ युटुब चॅनल अन् वेब पोर्टल या डिजीटल माध्यमातील सेवेत आपण बातम्या मनोरंजन वाचु पाहु शकता, त्याचबरोबर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक ताज्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाणार आहे. टेक्स आणि व्हिडीओ या दोन्ही स्वरूपात ताज्या बातम्या आपणास या ठिकाणी वाचायला अन् पहायला मिळतील. या सेवेचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपणास केव्हाही अन् कुठेही लाभ घेता येणार आहे अविशांत कुमकर मुख्य संपादक आज मराठी नेटवर्क 9421585803 / 9763420555

Browse by Category

  • Uncategorized
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Follow the Aaj Marathi channel on WhatsApp

Join now!
X