Monday, June 16, 2025
आज मराठी
  • Login
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
आज मराठी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Home राजकारण

आष्टी,मुर्शादपूर शहरात भीमराव धोंडे यांची तीन तास प्रचार रॅली

वाचा सविस्तर बातमी आज मराठीवर

admin by admin
November 12, 2024
in राजकारण
0
आष्टी,मुर्शादपूर शहरात भीमराव धोंडे यांची तीन तास प्रचार रॅली
0 0
Read Time:2 Minute, 17 Second

आष्टी l आज मराठी वृत्तसेवा

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ मुर्शदपुर व आष्टी शहरात सुमारे तीन तास प्रचार फेरी काढून संपुर्ण आष्टी शहर, विनायक नगर आणि मुर्शदपुर शिट्टीच्या आवाजाने दणाणून गेले.‌ मतदारसंघातील शिरूर, कडा, धामणगाव, लोणी, पिंपळा नंतर आष्टी मुर्शदपुर मध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली.‌ शिराळ फाटा चौकातील लिमटाका गणपतीचे दर्शन घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या फेरीस प्रारंभ झाला. माजी आमदार भीमराव धोंडे, युवराज अभयराजे धोंडे व इतर कार्यकर्ते मतदार आणि व्यापाऱ्यांना भेटून शिट्टी चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. प्रचार रॅली मध्ये माजी सभापती साहेबराव म्हस्के,
युवराज अभयराजे धोंडे,
माजी सरपंच संतोष चव्हाण, ॲड रत्नदिप निकाळजे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,विठ्ठलराव बनसोडे,आदेश निमोनकर,नगरसेवक अस्लम बेग, आस्ताक शेख, चेअरमन अरुण सायकड, बाबुराव कदम यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ठिकठिकाणी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले.रेणूका मातेचे मंदिर ट्रस्टच्या वतीनेही स्वागत करण्यात आले. आष्टी आणि मुर्शदपुर विकासासाठी मला विधीमंडळात पाठवणे गरजेचे आहे. सर्वत्र शिट्टीचाच आवाज घुमत आहे असे उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.

,

Share

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

About Post Author

admin

admin@aajmarathi.tv
https://aajmarathi.tv
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %
Previous Post

यांच्या सभेला फक्त गर्दी दिसत आहे खरी हवा आपलीच आहे धामणगावच्या सभेत आमदार आजबेंचा जोरदार हल्लाबोल 

Next Post

शिरूर तालुक्यात आ.बाळासाहेब आजबे यांना जनतेकडून असा मिळतोय प्रतिसाद

admin

admin

Next Post
शिरूर तालुक्यात आ.बाळासाहेब आजबे यांना जनतेकडून असा मिळतोय प्रतिसाद

शिरूर तालुक्यात आ.बाळासाहेब आजबे यांना जनतेकडून असा मिळतोय प्रतिसाद

ज्यांच्या मनात कपट आहे ते वाकुन नमस्कार करतात, लबाडापासून दुर रहा – माजी आ.भीमराव धोंडे यांची जोरदार टीका

ज्यांच्या मनात कपट आहे ते वाकुन नमस्कार करतात, लबाडापासून दुर रहा - माजी आ.भीमराव धोंडे यांची जोरदार टीका

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
(Add your review)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

October 3, 2023
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

August 18, 2023
क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

October 10, 2023
आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

December 29, 2024
आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

0
अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

0
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

0
आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

0
दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025

Recent News

Aaj Marathi

आमच्या बद्दल

एकीकडे मानवी जगणे प्रचंड स्पर्धात्मक बनले आहे.अशा काळात मानवी मनाला ऊर्जा देणारे मनोरंजनासह विविधांगी नवनवीन माहिती देणार साधन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत डिजिटल माध्यमातील लोकप्रिय ‘आज मराठी’ युटुब चॅनल अन् वेब पोर्टल या डिजीटल माध्यमातील सेवेत आपण बातम्या मनोरंजन वाचु पाहु शकता, त्याचबरोबर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक ताज्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाणार आहे. टेक्स आणि व्हिडीओ या दोन्ही स्वरूपात ताज्या बातम्या आपणास या ठिकाणी वाचायला अन् पहायला मिळतील. या सेवेचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपणास केव्हाही अन् कुठेही लाभ घेता येणार आहे अविशांत कुमकर मुख्य संपादक आज मराठी नेटवर्क 9421585803 / 9763420555

Browse by Category

  • Uncategorized
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Follow the Aaj Marathi channel on WhatsApp

Join now!
X