Monday, June 9, 2025
आज मराठी
  • Login
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
आज मराठी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Home ताज्या बातम्या

आष्टीत घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

सुवर्णा धोंडे प्रथम,श्वेता परदेशीं द्वितीय, सुरभी जानापूरे तृतीय

admin by admin
January 8, 2025
in ताज्या बातम्या
0
आष्टीत घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर
0 0
Read Time:2 Minute, 38 Second
  1. आष्टी l आज मराठी वृत्तसेवा

सहकार प्रतिष्ठान सामाजिक संस्था आष्टी आयोजित दिवाळीनिमित्त घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला या स्पर्धेत सुवर्णा धोंडे प्रथम,श्वेता परदेशीं द्वितीय, सुरभी जानापूरे तृतीय ठरले आहेत

दरवर्षीप्रमाणे यंदाही सहकार सामाजिक प्रतिष्ठान हे वेगवेगळे उपक्रम राबवत असते यंदा दिवाळीनिमित्त खास रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत राज्यभरातील अनेक महिला, युवतींनी सहभाग घेतला स्पर्धेत विजेते ठरलेले नावे पुढील प्रमाणे सुवर्णा धोंडे प्रथम आष्टी,प्रथम क्रमांक श्वेता परदेशीं द्वितीय क्रमांक लातूर सुरभी जानापुरे आष्टी तृतीय क्रमांक प्रांजल शिवाजी गोरे चौथा क्रमांक सुनिता बोराडे पाचवा क्रमांक मुंबई शोभना सातव आष्टी सहावा क्रमांक या विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक बक्षीस 3 हजार 333 तोडकर ग्रुप आष्टी दुतीय बक्षीस 2 हजार 222 मयुरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स तृतीय बक्षीस 1 हजार 111 जी.एस.एस कंट्रक्शन आष्टी चौथे बक्षीस 1001 भोगाडे मोटर्स आष्टी पाचवे बक्षीस 999 कमल किरण पोकळे सहावे बक्षीस 555 धस कंट्रक्शन आष्टी यांच्या वतीने देण्यात येणार आहे या स्पर्धेचे परीक्षण पत्रकार अविशांत कुमकर यांनी केले या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवार दि.10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आष्टी येथे एका समारंभात देण्यात येईल अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाहक गणेश पोकळे, समीर पोकळे, माऊली गोरे, वैजनाथ डहाळे, संदिप अनारसे, आशिष मोरे, नानासाहेब ढोरमारे, विशाल शेठी, अमोल निकाळजे, प्रशांत द्वारके ,अतुल हराळ,विद्यासागर मंडले यांनी दिली

Share

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

About Post Author

admin

admin@aajmarathi.tv
https://aajmarathi.tv
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %
Previous Post

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

Next Post

महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे

admin

admin

Next Post
महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे

महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे

केज नगरपंचायतीला मिळाला नगरपरिषदचा दर्जा

केज नगरपंचायतीला मिळाला नगरपरिषदचा दर्जा

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
(Add your review)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

October 3, 2023
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

August 18, 2023
क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

October 10, 2023
आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

December 29, 2024
आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

0
अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

0
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

0
आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

0
दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025

Recent News

Aaj Marathi

आमच्या बद्दल

एकीकडे मानवी जगणे प्रचंड स्पर्धात्मक बनले आहे.अशा काळात मानवी मनाला ऊर्जा देणारे मनोरंजनासह विविधांगी नवनवीन माहिती देणार साधन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत डिजिटल माध्यमातील लोकप्रिय ‘आज मराठी’ युटुब चॅनल अन् वेब पोर्टल या डिजीटल माध्यमातील सेवेत आपण बातम्या मनोरंजन वाचु पाहु शकता, त्याचबरोबर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक ताज्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाणार आहे. टेक्स आणि व्हिडीओ या दोन्ही स्वरूपात ताज्या बातम्या आपणास या ठिकाणी वाचायला अन् पहायला मिळतील. या सेवेचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपणास केव्हाही अन् कुठेही लाभ घेता येणार आहे अविशांत कुमकर मुख्य संपादक आज मराठी नेटवर्क 9421585803 / 9763420555

Browse by Category

  • Uncategorized
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Follow the Aaj Marathi channel on WhatsApp

Join now!
X